Tuesday, 7 June 2011

01

स्वप्नं उठली आहेत 
जागी होऊन 
जशी रात्र बहरते 
चांदण्यांनी सजून 
झोपेचा औपचारही 
तोकडा इथे 

No comments:

Post a Comment